खवणे समुद्र किनारा, वेंगुर्ला
खवणे समुद्र किनारा उसळलेला समुद्र त्यातून उत्पन्न होणारा लाटांचा आवाज , खारा वारा अनुभवायचा असेल तर , आमच्या सिंधुदुर्ग मधल्या खवणे किनाऱ्यावर फिरायला नक्की या . खवणे समुद्र किनारा , तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग