कुडाळ
कुडाळ कुडाळ हा सिंधुदुर्ग जिल्यातील एक तालुका आहे. कुडाळ मध्ये आकेरी , कसाल , माणगांव , केळूस , बिभावाने ,तेंडोली , ओरोस , पिंगुळी , शिवापूर , आंदुर्ले , झाराप अश्या प्रसिद्ध गावांचा समावेश होतो. कुडाळात जायचा झाला तर कुडाळ रेल्वे स्टेशन , झाराप रेल्वे स्टेशन ला उतरून कुडाळ तालुक्यात फिरता येते. सुनियोजित शहर - सिंधुदुर्गनगरी कुडाळ पासून १३ किमी अंतरावर असेलेल्या शहरात सिंधुदुर्ग जिल्याचे मुख्यालय आहे. यापूर्वी ओरोस हे मुख्यालय होतो. हे महाराष्ट्रातील पहिले सुनियोजित शहर. पर्यटन स्थळे - नेरूर - कुडाळ वरून मालवण ला जाताना धामापूर मार्गे कर्ली नदी लागते. नेरूरपारच्या पुलावरून जाताना नदीचे निसर्गरम्य सौंदर्य हे बघणासारखे असते. छायाचित्रकारांना इथे थांबून छायाचित्र घेण्याचा आपल्या कॅमेरात निसर्ग टिपण्याचा मोह तर आवारातच नाही. नेरूर हे गाव तिन्ही बाजूने नदीने वेढलेले आहे. या गावात सु...
Comments
Post a Comment