Posts

Showing posts with the label greenary

मालवण भाग 2

Image
    या आधीच्या लेखात आपण पर्यटन स्थळांबद्दल बोलत होतो तिथून पुढे या लेखात पाहूया. मालवण पर्यटन स्थळे - त्सुनामी बेट  स्वयंभू जागृत  श्रीक्षेत्र ओझरेश्वर देवबाग - नौकायान रॉक गार्डन भरतगड मालवणचा बाजार त्सुनामी बेट  देवबाग जवळील कर्ली नदीच्या खाडीतील नौकायान रॉक गार्डन मालवणचा बाजार यापैकी प्रत्येक पर्यटन स्थळाबद्दल आपण आपल्या येणार लेखात सविस्तर माहिती वाचणारच आहोत.  पण त्या आधी जसा आपण मालवण बद्दल माहिती पहिली तशीच माहिती आपल्या सिंधुदुर्ग मधील प्रत्येक तालुक्याबद्दल जाणून घेणार आहोत.  पुढील लेखात नवीन तालुका आणि तेथील पर्यटनची सफर तुमच्या साठी घेऊन येणार आहोत.        फिरण्या सारखा आमच्या मालवणात खुप काही असा फक्त  तुम्ही येउक होया.............

खवणे समुद्र किनारा, वेंगुर्ला

Image
खवणे समुद्र किनारा उसळलेला समुद्र त्यातून उत्पन्न होणारा लाटांचा आवाज , खारा वारा अनुभवायचा असेल तर , आमच्या सिंधुदुर्ग मधल्या खवणे किनाऱ्यावर फिरायला नक्की या . खवणे समुद्र किनारा , तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग