Posts

Showing posts with the label devbagh

मालवण

Image
मालवण                मालवण हा महाराष्ट्र मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात आचरे , जुवे, देवबाग , धामापूर , जमदुल , कोळंब , मसुरे , सुकळवाड या सारख्या गावांचा समावेश आहे ज्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच तसेच निसर्ग समृद्ध ही आहेत.             मालवण तालुक्यात प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय चालतो पण हल्ली काही तरुण मंडळींनी मालवण सिंधुदुर्ग चे नैसर्गिक महत्त्व ओळखून पर्यटनाच्या व्यावसायात वळत आहेत.             मालवण तालुक्यातुन कारली नदी वाहते तसेच कोळंब खाडी , करली खाडी आणि कालवली खाडी अश्या तीन खाड्या लाभल्या आहेत. पर्यटन स्थळे - तारकर्ली किनारा देवबाग कोणारा कुणकेश्वर मंदिर धामापूर तलाव शिवकालीन सिंधुदुर्ग किल्ला हेमाडपंथी रामेश्वर मंदिर इत्यादी अजून माहिती पुढील लेखात..............................................