माझो गाव वेंगुर्ला.
माझो गाव वेंगुर्ला -
शांत सुंदर असा निसर्गरम्य सागर किनारा लाभलेले वेंगुर्ला गाव.
वेंगुर्ले बंदर , दीपगृह , तसेच क्राँफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेले वेंगुर्ल्याचे मार्केट , निशाण तलाव बघण्यासारखे आहेत.शहर परिसरात जवळ जवळ ३० - ४० मंदिरे आहेत.
एकदा तरी नक्की या बघायला
कोकणातील निसर्ग
कोकणची लोकं तुम्हाला नक्की आवडतील.
ठिकाण - वेंगुर्ला समुद्र किनारा
वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा
कसे याल -
जवळचे रेल्वे स्थानक - कुडाळ
मग तिथून भाड्याने गाडी किंवा बाईक करून येऊ शकता.

Comments
Post a Comment