Posts

Showing posts with the label temples

कुडाळ

Image
कुडाळ            कुडाळ हा सिंधुदुर्ग जिल्यातील एक तालुका आहे. कुडाळ मध्ये    आकेरी , कसाल , माणगांव , केळूस  , बिभावाने ,तेंडोली , ओरोस , पिंगुळी , शिवापूर ,  आंदुर्ले , झाराप अश्या प्रसिद्ध गावांचा समावेश होतो. कुडाळात जायचा झाला तर कुडाळ रेल्वे स्टेशन , झाराप रेल्वे स्टेशन ला उतरून  कुडाळ तालुक्यात फिरता येते.  सुनियोजित शहर - सिंधुदुर्गनगरी      कुडाळ पासून १३ किमी  अंतरावर असेलेल्या  शहरात सिंधुदुर्ग जिल्याचे मुख्यालय आहे. यापूर्वी ओरोस हे मुख्यालय होतो. हे महाराष्ट्रातील पहिले सुनियोजित शहर. पर्यटन स्थळे - नेरूर -  कुडाळ वरून मालवण ला जाताना धामापूर मार्गे  कर्ली नदी लागते. नेरूरपारच्या पुलावरून जाताना नदीचे निसर्गरम्य सौंदर्य हे बघणासारखे असते. छायाचित्रकारांना इथे थांबून छायाचित्र घेण्याचा आपल्या कॅमेरात निसर्ग टिपण्याचा मोह तर आवारातच नाही.                  नेरूर हे गाव तिन्ही बाजूने नदीने वेढलेले आहे. या गावात सु...

मालवण भाग 2

Image
    या आधीच्या लेखात आपण पर्यटन स्थळांबद्दल बोलत होतो तिथून पुढे या लेखात पाहूया. मालवण पर्यटन स्थळे - त्सुनामी बेट  स्वयंभू जागृत  श्रीक्षेत्र ओझरेश्वर देवबाग - नौकायान रॉक गार्डन भरतगड मालवणचा बाजार त्सुनामी बेट  देवबाग जवळील कर्ली नदीच्या खाडीतील नौकायान रॉक गार्डन मालवणचा बाजार यापैकी प्रत्येक पर्यटन स्थळाबद्दल आपण आपल्या येणार लेखात सविस्तर माहिती वाचणारच आहोत.  पण त्या आधी जसा आपण मालवण बद्दल माहिती पहिली तशीच माहिती आपल्या सिंधुदुर्ग मधील प्रत्येक तालुक्याबद्दल जाणून घेणार आहोत.  पुढील लेखात नवीन तालुका आणि तेथील पर्यटनची सफर तुमच्या साठी घेऊन येणार आहोत.        फिरण्या सारखा आमच्या मालवणात खुप काही असा फक्त  तुम्ही येउक होया.............