मालवण भाग 2

    या आधीच्या लेखात आपण पर्यटन स्थळांबद्दल बोलत होतो तिथून पुढे या लेखात पाहूया.


मालवण


पर्यटन स्थळे -
त्सुनामी बेट 
स्वयंभू जागृत  श्रीक्षेत्र ओझरेश्वर
देवबाग - नौकायान
रॉक गार्डन
भरतगड
मालवणचा बाजार


त्सुनामी बेट 





देवबाग जवळील कर्ली नदीच्या खाडीतील नौकायान




रॉक गार्डन




मालवणचा बाजार


यापैकी प्रत्येक पर्यटन स्थळाबद्दल आपण आपल्या येणार लेखात सविस्तर माहिती वाचणारच आहोत. 

पण त्या आधी जसा आपण मालवण बद्दल माहिती पहिली तशीच माहिती आपल्या सिंधुदुर्ग मधील प्रत्येक तालुक्याबद्दल जाणून घेणार आहोत. 

पुढील लेखात नवीन तालुका आणि तेथील पर्यटनची सफर तुमच्या साठी घेऊन येणार आहोत.
      





फिरण्या सारखा आमच्या मालवणात खुप काही असा फक्त  तुम्ही येउक होया.............

Comments

Popular posts from this blog

कुडाळ

मालवण

माझो गाव वेंगुर्ला.