Posts

Showing posts with the label beaches

मालवण भाग 2

Image
    या आधीच्या लेखात आपण पर्यटन स्थळांबद्दल बोलत होतो तिथून पुढे या लेखात पाहूया. मालवण पर्यटन स्थळे - त्सुनामी बेट  स्वयंभू जागृत  श्रीक्षेत्र ओझरेश्वर देवबाग - नौकायान रॉक गार्डन भरतगड मालवणचा बाजार त्सुनामी बेट  देवबाग जवळील कर्ली नदीच्या खाडीतील नौकायान रॉक गार्डन मालवणचा बाजार यापैकी प्रत्येक पर्यटन स्थळाबद्दल आपण आपल्या येणार लेखात सविस्तर माहिती वाचणारच आहोत.  पण त्या आधी जसा आपण मालवण बद्दल माहिती पहिली तशीच माहिती आपल्या सिंधुदुर्ग मधील प्रत्येक तालुक्याबद्दल जाणून घेणार आहोत.  पुढील लेखात नवीन तालुका आणि तेथील पर्यटनची सफर तुमच्या साठी घेऊन येणार आहोत.        फिरण्या सारखा आमच्या मालवणात खुप काही असा फक्त  तुम्ही येउक होया.............

मालवण

Image
मालवण                मालवण हा महाराष्ट्र मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात आचरे , जुवे, देवबाग , धामापूर , जमदुल , कोळंब , मसुरे , सुकळवाड या सारख्या गावांचा समावेश आहे ज्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच तसेच निसर्ग समृद्ध ही आहेत.             मालवण तालुक्यात प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय चालतो पण हल्ली काही तरुण मंडळींनी मालवण सिंधुदुर्ग चे नैसर्गिक महत्त्व ओळखून पर्यटनाच्या व्यावसायात वळत आहेत.             मालवण तालुक्यातुन कारली नदी वाहते तसेच कोळंब खाडी , करली खाडी आणि कालवली खाडी अश्या तीन खाड्या लाभल्या आहेत. पर्यटन स्थळे - तारकर्ली किनारा देवबाग कोणारा कुणकेश्वर मंदिर धामापूर तलाव शिवकालीन सिंधुदुर्ग किल्ला हेमाडपंथी रामेश्वर मंदिर इत्यादी अजून माहिती पुढील लेखात..............................................

माझो गाव वेंगुर्ला.

Image
माझो गाव वेंगुर्ला -         शांत सुंदर असा निसर्गरम्य सागर किनारा लाभलेले वेंगुर्ला गाव.         वेंगुर्ले बंदर , दीपगृह , तसेच क्राँफर्ड मार्केटची प्रतिकृती असलेले वेंगुर्ल्याचे मार्केट , निशाण तलाव बघण्यासारखे आहेत.शहर परिसरात जवळ जवळ ३० - ४० मंदिरे आहेत.         एकदा तरी नक्की या बघायला कोकणातील निसर्ग कोकणची लोकं तुम्हाला नक्की आवडतील. ठिकाण - वेंगुर्ला समुद्र किनारा               वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा कसे याल - जवळचे रेल्वे स्थानक - कुडाळ मग तिथून भाड्याने गाडी किंवा बाईक करून येऊ शकता.